'अखिल-निखिल' मुद्दा माझ्याही लक्षात आला होता. पण अखिलनी चॅट करताना मुद्दाम स्वतःची ओळख निखिल अशी दिली असेल असं वाटलं म्हणून मी लिहिलं नाही. चॅटमध्ये भाग घेणारे आपली खरी ओळख सांगत नाहीत असं मी ऐकून आहे.