पैसा म्हणजे नक्की काय? याचे खूप सुंदर स्पष्टीकरण मला आयान रँडच्या 'ऍटलास श्रग्ड' या कादंबरीत एका दीर्घ उताऱ्यात मिळाले. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत.