मी ओशोंचं वाक्य अशा साठी लिहीलं की मला माणूस तसं करतोय असं वाटतं. आपण, आपल्याकडे असलेल्या पैश्यात आणि क्षमतेनी रोजच्या जीवनात कशी मजा आणू शकू हा प्रश्न आहे.
"रोजच्या कमीत कमी गरजा भागवण्यासाठी तरी पैसा पाहिजेच ना?"
...ते आहेच! आजच्या साठी लागणारा पैसा आहे ना, धावपळ उद्यासाठी चाललीयं असं नाही का वाटत?
"घेणाऱ्याइतका देणाऱ्याला आनंद होवू शकतो ना, ते मानवी वृत्तीवर अवलंबून राहील. माणूस मूलतः स्वार्थी असल्याने असे फार कमी घडते."
... आपल्याला खर्च करतांना केव्हा आनंद होतो असा विचार केला तर याचं उत्तर मिळेल
संजय