सुरू केलेली चर्चा आहे. मला कोणतंही अध्यात्मिक वक्तव्यं, निती-अनिती, मोह-माया, वैराग्य काहीही म्हणायचं नाहीये.
पैसा ही जर माणसानी विनीमयासाठी आणि सोयीसाठी निर्माण केलेली कल्पना आहे तर ती एकदम सहज कशी हँडल करता येईल हा या चर्चेचा शुद्ध हेतू आहे.
संजय