पाखरे पांगली दूर देशांतरीवृक्ष होता तिथे उन्मळू लागला
वा. कविता सुंदर आहे पण का कोण जाणे कविता वाचून भीती वाटायला लागली.