हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

कालची रात्र बद्दल बोलायलाच नको. कालचा दिवस देखील तसाच. अगदी सगळ संपल इथपर्यंत या डोक्याने आणून सोडलं होते. काल तिला ‘बाय’ करतांना किंवा ‘हाय’ करतांना खुपंच वेगळे वाटत होते. म्हणजे अस की, तिला माझा त्रासाच होतो आहे, अस. खूप डोक दुखायला लागलं होत. काल दुपारी देखील माझे मित्र मला, अप्सराच्या विषयावर आम्हाला बोर करू नको अस बोलले. आणि त्यात मी जातांना तिने अगदी त्रासलेल ‘बाय’ केल. खूपच डोक दुखायला लागलं होते. रात्री जेवायची इच्छाच होत नव्हती. पण गेलो. रात्री झोपच नाही आली. मागील शनिवारी देखील असंच. झोपच नाही आली. रात्रभर तिचाच विचार. काल ...
पुढे वाचा. : गुड मॉर्निंग