नजरेसमोर ठेवून मी मनातले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शब्दांचे बोजड दाखले दिले गेले. पण आपल्या चारही मुद्द्यावर मी जे वाटले ते लिहिले. थोडक्यात, पैसा देणारा = पैसा घेणारा = दोघेही संतुष्ट, असे दिसण्याची शक्यता नाहीच. कारण आजूबाजूचा परिसर, वाढत्या गरजा, भोग्य साधने यांचा 'मोह' साधारण माणसाला स्वाभाविक  आहे. दाम करी  काम व  लोभातूनच आराम, ही सामान्य माणसाची गरज दिसून येते. त्यासाठी पैसा कुठूनही, कसाही व कितीही मिळाला तरी तो हवाच आहे.