त्यात घालायचे वनस्पती तुप गरम नको करून घ्यायला??  थंडच घातले तर नंतर खुसखुशित होतील काय???

मलाही मेथी मठरी आवडते.  मी मेथीची पाने सुकवून ठेवलीत, ती वपरेन कसुरी ऐवजी.