नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:

हे डोचक्यात चक्र सुरु झालं या लेखामुळे.  लेख वाचाच.  पण त्याचा अर्क जसा दिलाय तसा इथे खाली छापतो.

“आधुनिक जगातील पहिले विमानोड्डाण अमेरिकेच्या राईट बंधूंच्याही अगोदर एका भारतीयाने केले होते. विश्वास बसत नाही? होय !! मुंबईतील वेदविद्या पारंगत श्री० शिवकर बापूजी तळपदे ह्यांनी भारद्वाज मुनींच्या ’वैमानिक शास्त्र’ या पुरातन ग्रंथावरून एका विमानाची निर्मिती केली व मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सर्व लोकांसमक्ष १९९५ वर्षाच्या जून महिन्यात त्या विमानाचे उड्डाण करून दाखवले. प्रस्तुत मानवविरहित विमान १५०० फूट उंच उड्डाण करून मग ते जमिनीवर खाली ...
पुढे वाचा. : आयन मर्क्युरी वोर्टेक्स.. बाप रे..!!