ज्ञानेश्वरानं त्या तथाकथित ईश्वराकडे पसायदान मागण्यासाठी जे पत्र पाठवलं,
ते पोस्टमननं ईश्वर न सापडल्यामुळे परत आणलं आणि म्हणूनच ज्ञानेश्वरानं
कंटाळून समाधी घेतली असं माझं मत आहे.
छान. पण पाठीला तेल लावून ठेवा. कांही वाचक तुम्हांला झोडतीलच.
भीक मागणे गुन्हा आहे पण भिकाऱ्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करण्याची क्षमता सरकारमधे नाही.
हें मात्र पटलें नाहीं. सरकारकडे क्षमता सली तरी सरकारनें तें कां करावें? ज्याची काम करायची इच्छा नाहीं तोच भीक मागतो.
वाचायला मजा आली. पण निरुद्देश भटकंती - एमलेस वाँडरिंगसारखें वाटलें. थोडा मुद्देसूदपणा, विचारांचा रेखीव नेमकेपणा आणि ठाशीवपणा असता तर जास्त मजा आली असती.
सुधीर कांदळकर