साधनाताई,

भाषांतर मस्त केलंय..   माझ्या मते या धृवपदाचे मराठीकरण खुप कठिण आहे.

गाणे तुम्ही बरोबर ओळखले आहे. अभिनंदन आणि कौतुकाबद्दल आभार.

अहो मराठीकरण या गाण्यचे काय किंवा कुठल्या काय. बहुतेक सर्व गाण्यांचे भाषांतर कठीणच असते. अपवाद फक्त काही गाण्यांचा (त्यांचे भाषांतर जास्त कठीण असते  )

असो. असाच लोभ राहूद्या.