शरद पवार जर खरोखरच साधे भोळे मराठमोळे नेते असतील तर उगीचच मिडीया त्यांच्या मागे का लागेल? त्यांच्यावरच सारखे आरोप का होतात. त्यांच्यावर कोणत्याच पक्षाचा किंवा नेत्याचा विश्वास का नाही? कोणताही नेता पुरावे ठेवून घोटाळे करेल काय? भ्रष्टाचाराचे आरोप मिडीया विनाकारण कशाला करेल? फक्त बारामतीत नंदनवन फुलवणाऱ्या नेत्याला महाराष्ट्राचा जाणता राजा कसे म्हणावे? कोलांटउड्या मारण्यात त्यांच्याइतका तरबेज राजकारणी नाही. सगळ्यात कमी विश्वासार्हता असणारा हा नेता आहे.
(संपादित : प्रशासक)