लेखाचा आशय, त्यातली व्याकुळता, संताप सगळेच पटणारे. विन्स्टन चर्चिल म्हणाला होता ते खरेच आहे, भारतीय स्वातंत्र्य देणाच्या लायकीचेच नाहीत. सगळेच निर्लज्ज, कोडगे आणि थंड रक्ताचे झालो आहोत. नुसते नेत्यांना शिव्या घालून काहीही उपयोग नाही, कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच भ्रष्टाचारी आहोत. ते 'मोठ्या' प्रमाणात आपले प्रतिनिधित्व करतात एवढेच. या 'चलता है' वृत्तीनेच सगळा घात झाला आहे.