हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

मॉम बाबाचे नाक पुसत बोलली, ‘बाबा, उठ लवकर! आज शाळेत नाही जायचे का?’. बाबा रडक्या आवाजात ‘मॉमsss, आधी माझे लगीन’. मॉम ‘कशाला? मी असले तुझे चोचले पुरवणार नाही. चल उठ पटापट आवरून घे’. ‘ते काही नाही. आता बोल. नाहीतर मी नाही जात चिंचवडला’ बाबा चिडून बोलला. मॉमने हसत ‘अरे त्यासाठीच तर तुला तिथे पाठवते आहे ना’. बाबा ‘काय? पण तू तर म्हटलीस तिथे भाषण द्यायला जायचे ना’. मॉम ‘माझ्या राजा, अरे पुण्यातल्या मुली येतील की, मग एखादी तरी पटव’. बाबा त्रासलेल्या चेहऱ्याने ‘ते त्या ओरिसा ...
पुढे वाचा. : बाबा