खेळेलेकर हम दीवाना दिल

फिरते है मंजिल मंजिल

बरोबर ओळखलं ना मी?  

भाषांतर छानच जमले आहे.

या ओळीत मला हा बदल सूचवासासा वाटतोय.

तुमचे भाषांतर : नायिका :वाहवा!... जग हे!...
जगताची ह्या शोभा फार खाऽऽशी ।१।

माझा बदल : नायिका :वाहवा!... जग हे!...
जगताची ह्या खेळी फार खाऽऽशी ।१।