तुम्ही जी जी प्रकरणे नमूद केली आहेत ती सर्व जगजाहीर आहेत ! त्यात मिथ्या आरोप असा काही प्रकार नाही !
लवासा मध्ये त्यांचा हात आहे ! तेथील स्थानिकांकडून जमिनी सर्व गुंडगिरीने बळकावण्यात आल्या ! महाराष्ट्रातील हजारो एकर जमीन त्यानी कवडी मोलात विकत घेतली !
आज सर्व सुजाण मराठी जन ह्या अराजकारण्याला चांगलेच ओळखून आहेत ! त्याचाच पक्ष मिरज दंगल घडविणाऱ्यांना पाठीशी घालतो !
आयपीलच्या माध्यमातून क्रिकेटचं वाटोळं केलं ! मोदीचे गुणगान गाण्यात काही कमी केली नाही आणि ते प्रकरण अंगाशी आल्यावर संबंध नसल्यासारखं झटकून टाकलं ! हे सर्व भारतासारख्या देशात - जेथे कृषि खातं हे अत्यंत गंभीरतेने, पूर्ण क्षमता पणाला लावून हाताळण्याचं खातं आहे, तशात ह्या माणसाला अनेक यूजलेस धंदे सुचतात !
दाऊदशी त्याचे संबंध तर आपल्या 'आयबी' लाही माहीत आहेत !
तेलगीचा नार्को टेस्ट व्हीडियो लीक झाला होता तेव्हा - त्यात त्याने शरद पवाराचेच नाव घेतले होते (आणि भुजबळ) ! पण ते प्रकरण कसेबसे मिटविण्यात त्याना यश आले !
कर्तबगार नेता, प्रशासनाची जाण / पकड असलेला नेता ही त्यांची खासियत, विशेषणे एकेकाळी होती पण ती १५ - २० वर्षांपूर्वी, गेली २ दशके ह्या माणसाने ना महाराष्ट्रासाठी काही केलं ना देशासाठी !
स्वतःची क्षमता इतकी वाया घालविलेला नेता भारतात दुसरा नसेल !
असले अराजकारणीच आपल्या देशाला लागलेली कीड आहेत ! अनेक सज्जन त्याच्या राजकारणातील निर्गमनाची वाट पाहत असताना तुम्ही असे मीठ चोळू नका !