सुधीर...धन्यवाद..! तुमचे म्हणणे जर खरे आहे किंवा त्यात अंशतः जरी तथ्य असेल तरी पण गंभीरता कमी होत नाही, पण एवढे असताना विरोधक (भाजप आणि अन्य) गप्प का? आपल्या संविधानात असे प्रकार रोखण्यासाठी काही तरतुदी नक्कीच असतील, नाही का? कायद्यामध्ये पण असे प्रकार रोखण्यासाठी तरतुदी असणारच, परंतु पवारांनी आपले पद गमावलेले नाही किंवा सरकारमधील त्यांची विश्वासार्हता. मला वाटते त्यांच्यावरील आरोपात खरेच काही तथ्य नाही.मंत्रिपद सांभाळून आय‌. सी‌. सी चे अध्यक्षपद मिळवणे साधे निश्चितच नाही. मी पुन्हा म्हणेन आरोप गंभीर आहेत पण निराधार आहेत...