एक मराठी माणुस म्हणून आज ही समग्र महाराष्ट्र शरद रावांचा अभिमानच बाळगेल ह्यात कसली शंका घेता पण तो अभिमान का धरावा तर हा माणुस खरच दिल्लीची बाईला बधत नाही म्हणून बाकी सर्वच राजकारणी कणाहीन असतात तश्यातलाच हा ह्यात विशेष ते काय?
राज कारणी म्हटला की भ्रष्टाचार, लाच लुचपत, भुखंडांचे श्रीखंड हे आलेच कोणाची पोट दिसतात कोणी पोट झाकत एवढच काय ते!
बाकी इथे चर्चा व्हावी एवढा...............