"जागतिकीकरणानंतर चित्र बदलले असून 'तू नाहीस तर दुसरी किंवा दुसरा मिळेल. कोणीतरी मला 'उपलब्ध' होईलच. ' हा दृष्टिकोन बळावला आहे. निष्ठा फारशी ठेवली जात नाही, असे चित्र आहे.
प्रेमाचे नाते व्यावहारिक पातळीवर आले आहे.
जागतिकीकरणाचा नात्यांवरचा परिणाम कसा उलगडवून दाखवता येईल ?"
.....हा सर्वस्वी पती-पत्नी असा विषय आहे. इतर नाती (मित्र-मैत्रिणी, कौटुंबिक नाती) हे नातं रिप्लेस करू शकत नाहीत, हे नातं जीवनातला सेंट्रल इश्यू आहे आणि ते जोडणं, टिकवणं आणि त्यात मजा आणणं कौशल्याचं आहे. ते एकदा जमलं की बाकी सगळं जमतं असा माझा अनुभव आहे.
संजय