हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आज चिंटू सकाळी लवकर उठला. आजचा दिवस त्यासाठी विशेष आहे. पटापट आवरून चिंटूने लुंगी ‘नेसली’. आणि डोक्याचे उरले सुरलेले केसांची वेणी घातली. काही नसलेल्या कपाळावर हळद कुंकू केल. निघण्यापूर्वी हारवाल्याला फोन लावला. पायात चपला टाकून ‘विनोदमुर्ती’ गाडीत बसल्या. गाडी निघाली ती थेट पुण्याकडे. ड्रायव्हरने गाडी चालवता चालवता चिंटूला विचारले ‘साब, आज तो बहुत खुश होंगे आप.’. पण चिंटू तर विचारात मग्न. पुन्हा ड्रायव्हर ‘साब’. चिंटू लक्षात येताच चिंटू खेकसला ‘एंड रास्कला, नो हिंदी’. ड्रायव्हर गडबडून ‘येस येस, साब’. चिंटू पुन्हा विचारात मग्न. जस जस पुणे ...
पुढे वाचा. : चिंटू