रखरख चांगलीच जाणवली.
सुक्या नदिकाठी नग्न उभे साग
आकाशात आग लागलेली...  अप्रतिम