कविता आवडली. मात्र शेवटच्या कडव्यात सरपण शोधात मुळे ६-६-६-४ या आकृतीबंधाला गालबोट लागलेले दिसते. त्याऐवजी
शोधे सरपण असे काहीसे केले तर बंध कायम राहील.