"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
आज सकाळी अचानकच एक मोठं पार्सल माझ्या नावाने आलं. मी विचारात पडलो. म्हटलं मला कुणी एव्हढं मोठं पार्सल पाठवेल असं नाहीये. कोण असेल बरं? काय असेल बरं? असे नेहमीचे विचार करतच मी पार्सल उघडलं. आतमध्ये जे काय होतं ते बघून मी विस्मयचकित झालो. त्यामध्ये 'गुंडा' ह्या सिनेमाच्या शंभर एक सीडी/डीव्हीडीज होत्या. सोबत एक बुकलेट होतं. त्या बुकलेटवर "बर्न अ 'गुंडा' डे" असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं होतं. त्यामध्ये 'गुंडा'ची अक्षरं खालून थोडीशी काळपट रंगांची होती, त्यावर लालभडक आणि वर जळत असल्यामुळे ज्वाळा दाखवलेल्या होत्या. मी अचंभ्यात पडलो. माझ्या ...