लेखन आवडले.
एक प्रथा जावून दुसरी येते. मनुष्य सदैव आपला मूर्खपणा वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करीत असतो. - सहमत!

(लेखनातील काही शब्द, उदा. सुधरवणे, समजदार वगैरे - हिंदी प्रभावाखालील वाटले. त्यांचे मराठमोळे प्रतिशब्द वापरल्यास अधिक मजायेईल.)