नरेंद्र,

तुमच्या मताचा मी आदर करतो. माझ्या सूचनेवर आवर्जून मतप्रदर्शन केल्या बद्दल धन्यवाद.

'महोदय' हे शेपूट न वापरता, नुसते 'प्रभाकर' मला जास्त आवडेल.