देह एका तिरी, नेत्र दुसर्‍या तिरी
पूल दोघांतला कोसळू लागला

सुंदर कविता/गज़ल.