मेरे सिवा भी कोई और हो खुदा न करे

असं हे गाणं आहे. तुम्ही शब्दांचा अनुवाद करण्या ऐवजी भावाचा, अर्थाचा अनुवाद केलात तर तुम्हाला जास्त मजा येईल असं वाटतं आणि मराठी संगीतकारांना तो आवडला तर चाली द्यायला नवी गाणी ही मिळतील. निदान आपल्याला त्या भावविश्वात मराठीतून जाता येईल आणि एकदम झकास ट्रेंड सुरू होईल!

संजय