तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. तसं बघायला गेलं तर कुठल्याच विधीची आवश्यकता नसते. लग्न विधिंची तरी काय आवश्यकता आहे? 
पण, मुंजी मध्ये गायत्रीमंत्र शिकवला जातो (तसा तो मुंज विधीशिवाय देखिल शिकवता येईल हा भाग निराळा)... सगळ्या मंत्रांमध्ये गायत्री आणि मृत्युंजय हया मंत्रांचं महत्त्व सर्वात अधिक आहे असं मंत्रांची माहिती असणारे सांगतात. तुमचा मंत्रपठणावर विश्वास असेल तर मुलाला फक्त तेव्हढं शिकवा बाकी प्रोसेसेला पूर्णविराम दिलात तरी हरकत नाही.