साध्या शब्दातूनही उन्हाळ्याच्या दुपारची धग चांगलीच जाणवली. शेवटच्या दोन ओळींमधून तर धगीची तीव्रता अत्युच्च बिंदूला पोहोचली!

(सरपण शब्दाचा उच्चार बहुतेक वेळा सर्पण असाच केला जातो, त्यामुळे मला ती त्रुटी जाणवली नाही.)