पूल दोघांतला कोसळू लागला.. ही द्विपदी फार छान.

(अवांतरः माध्याह्न- ऐवजी मध्याह्नही चालला असता. वृत्तास बाध येत नाही. आणी मध्याह्न हा बरोबर शब्द वाटतो. चूभूदेघे. )