वा संजयराव यावेळी तुम्ही पहिला नंबर मारलात.
अचूक उत्तर. अभिनंदन आणि आभार.
अर्थाचा अनुवाद केलात तर तुम्हाला जास्त मजा येईल
अगदी बरोबर. जशाच्यातसा अनुवाद ही पहिली पायरी आहे. पुढचे पुढे. तोवर तुम्हाला आवडेल असा एखादा अर्थाचा अनुवाद तुम्हीच सादर करा आणि आम्हाला ओळखायला द्या वरे
असो. असाच लोभ राहू द्या.