खरे म्हणजे मी ध्रुवपद उघडायला आलो होतो. दिवसभर कुणीच ओळखले नाही म्हणून यावेळी ध्रुवपद लवकर उघडावे असे वाटले होते. पण तेव्हा संजयरावांचे उत्तर दिसले. आता पुन्हा थांबून पाहावे असे वाटते.

खरे तर हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. जरा जोर लावा बरे