लोकांचा ओघ आता शहरांकडे वाढला आहे परिणामी मुलांच्या अभावी गावच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.

गावच्या शाळा वाचविण्यासाठी आपण आता प्रयत्न....वगैर वगैरे ठीक आहे. सहमतही आहे.

म्हणजे आपण परत खेड्याकडे जायला हवे ! एकदा शहरात बस्तान बसले की कोण तयार आहे खेड्याकडे जायला?