मुंज हे एका विशिष्ट प्रकारच्या गवताचे नाव आहे. त्याचापासून केलेल्या धाग्याचे जानवे म्हणजे मौंजी.  म्हणून उपनयन ( मुंज) या संस्काराला मौंजीबंधन म्हणतात(म्हणजे जानवे बांधण्याचा संस्कार).  मौंज हा शब्द मराठीत किंवा संस्कृतमध्ये नाही. ---अद्वैतुल्लाखान