मराठीत असल्याचे पाहाण्यात आले नाही. तथापि, 'सहानी ऍड्व्हान्स् डिक्शनरी : इंग्लिश-इंग्लिश- हिंदी (सहानी ब्रदर्स, आग्रा)' हा शब्दकोश बराच उपयोगी येतो. असा शब्दकोश वैद्यकीय महाविद्यालयाच्या आसपास असलेल्या पुस्तकांच्या दुकानात मिळू शकतो.