भूषण तुमची भावनाविरहीत प्रतिक्रिया छान.. मी तुमच्याशी सहमत आहे, पण तत्त्वांशी तडजोड कुठेतरी करावी लागते (विधायक दृष्टी ठेवून) आणि पवारांना जर त्यातले शहाणपण लवकर उमगले तर त्यात गैर काय? समाज विकसीत करण्यासाठीचा दुर्दम्य आत्मविश्वास पवारांइतका निराळाच..