पौराणिक किंवा पारंपारिक कथांमुळे निर्माण होणारे अनुत्तरित प्रश्न हे प्रातिनिधिक
स्वरुपाचे असावेत असे वाटते. या कथांमधून सांगणाऱ्याला काहितरी वेगळे सांगायचे असावे. ते शोधून काढावे लागेल.
कधी या कथा तत्कालीन परिस्थिती दाखवतात तर कधी काहितरी वेगळा विचार अथवा सत्य समोर आणतात. संशोधनाचा
विषय असावा. पण असे बरेचसे अनुत्तरित प्रश्न पुढे आणाल तर बरे होईल. अर्थ शोधायला हरकत नाही पण ओढून ताणून अर्थ
लावण्याचाही प्रयत्न होतो तो मात्र नको वाटतो. पु̮. ले. शु.