अलोकजी धन्यवाद..
पण पवारांवरील आरोप निश्चीतच गंभीर आहेत आणि मेडिया प्रामुख्याने पवारांना लक्ष करून आहेत. पवारांसारख्या अतिशय यशस्वी राजकारण्याची माध्यमांकडून होणारी उपेक्षा बघवली नाही म्हणून विचार प्रकट केले ... एवढेच.