ध्रुवपदाचे भाषांतर :

तुझ्यावरी मरणारे जगामधे प्रभुच्या
असे कुणी मजहुन आणखी - प्रभू न करो ।ध्रु।

१. पर्याय : तुझ्यावरी लुब्ध असे .. किंवा ...  हवीस तू ज्यास असे
मरणारे ऐवजी मरणारा असे करावेसे वाटले तर पुढे कडव्यांमध्ये नायकासाठी आणि नायिकेसाठी त्याप्रमाणे उलट सुलट बदल करत राहावे लागतील.

शीर्षक : प्रभू न करो

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावेत. आधीच आभार.