!! सचिन चे क्रिकेट मध्ये जे स्थान आहे ते कोणाचा बा' पण बदलू शकणार नाही किंवा हिम्मत करणार नाही.... आपण तर सचिन नसलेला सामना पहात पण नाही
सचिन = गॉड ऑफ क्रिकेट !
पण त्याला हे पद बहाल केले हे मान्य नाही... सचिनने स्वतःच घ्यायला नको होते

!! पण असो...
सचिनवर आमचे प्रेम आहे आणि राहणार... त्यावर कोणी पॉलिटिक्स करो नाहीतर आणि काही करो !!