अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
सिंगापूर हे नाव जरी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या उंच उंच इमारती, त्यांच्यामधले आखीव रेखीव व चकचकीत रस्ते, मोठमोठ्या काचांच्या भिंती असलेले भव्य शॉपिंग मॉल्स, फॅशन, कपडे आणि एकूणच शिस्तप्रियता व स्वच्छता. सिंगापूरच्या या अशा प्रतिमेत,. शेतमळा, माती, वेडेवाकडे वाढलेले गवत, चिखल वगैरे शब्द बसतच नाहीत. त्यामुळे आज एका शेतमळ्यावर जाऊन तिथेच शेतावर जेवण करूया! असा बेत जेंव्हा घरात ठरला तेंव्हा एकतर माझा त्यावर विश्वास बसेना व असे वाटत राहिले की मुंबईला वरळी सी फेस जवळ आणि नेहरू प्लॅनेटोरियमच्या समोर ज्या मोठमोठ्या इमारती उभ्या ...
पुढे वाचा. : सिंगापूरमधला शेतमळा