कहीं दिन, कहीं रात मधले तुम्हारा चाहनेवाला खुदा की दुनिया मे ... हे महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचे गाणे. ओ. पी. ची सुरेख चाल आणि एस. एच. बिहारी चे गोड शब्द. 
हुश्श .... ! टवाळजी, तुम्ही लई गोची केली होती राव. मान गये.