सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले

वा वा वा अतिशय सुंदर कल्पना. पूजेची कल्पना तर फार फार आवडली.
धन्यवाद.