तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी माझी माय
पुन्हा कामाला लागली

ऐवजी

तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
तशी माझी काळी माय
पुन्हा कामाला लागली

असे बदललेत तर एरवी निर्दोष असणाऱ्या अष्टाक्षरीत शोभून दिसेल असे सुचवावेसे वाटते.