टवाळजी, ध्रुवपद उघडले नसते तर काही खरे नव्हते. हे गाणे बरेचसे विस्मरणातच गेल्यासारखे झाले आहे. खूप काळ लोटला ऐकलेच नव्हते.
अनुवादाबद्दल आता काय वेगळे लिहावे???
गाणेः तुम्हारे चाहने वाले खुदा की दुनिया में,
मेरे सिवा भी कोयी और हो खुदा न करे....
चित्रपटः कही दिन कही रात ( १९६८ )