अनाकलनीय येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या महिन्यात दिल्लीला जाण्याचा योग आला. कामाच्या निमित्ताने प्रथमच दिल्लीला जाणार होतो, एका दिवसाचा बेत होता. मंगळवारी पाहाटेच किंगफीशरने लोहगावरून मला घेऊन थेट दिल्लीकडे झ्हेप घेतली होती. दोन तासात दिल्लीत इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचलो. हवाइप्रवासात मजा (!) आली होती. पूर्ण प्रवास नयनरम्य (!) झ्हाला होता. पहिले लग्न कामाचे म्हणंत लगेच विमानतळाच्या बाहेर येत भिकाजी कामा प्यालेस ला जाणारी चारचाकी पकडली. इ आय एल च्या ऑफिस ला पोहोचलो. सेटल झ्हालो आणि आलेल्या कामाला लागलो. ...