फारच सुरेख कविता! खूप आवडली. महेश यांनी सुचवला तशाप्रकारचा किरकोळ बदल केला तर अधिकच खुलेल. (एक शब्द नजरचुकीनेच राहिला असल्याची शक्यता वाटते)
सोनाली