अटकमटक -- Marathi Blog चटक येथे हे वाचायला मिळाले:
’शेख अहमद झाकी यामानी !’ नाव ऐकलंय? किंवा ऐकल्यासारखं वाटतंय ?
’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं. (हो लाखो डॉ-ल-र्स उधळणारे !) पण ह्या सगळ्या चैनबाजीत कुठेही ’यामानी’ हे नाव ऐकल्याचे आठवत नव्हते. किंबहुना ते तसे ऐकले नव्हतेच ! ...
पुढे वाचा. : एका तेलियाने