हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

गाण्याला सुरवात होते. फोनची रिंग वाजते.. ट्रिंग ट्रिंग. ‘हाल्लो.. सार्क परिषदेला आ रेला हू| दहा जनपथ जा रे ला हू| जे जे टाटा आ रेला हू मेरे बाप’. मागे सगळे पंटर लोक गोंधळून हिरोकडे एकटक नजरेने पहात असतात. इकडे फोनवर हीरो ‘अरे अमेरिका आ रे ला हू| अरे किधर किधर.. सुप्रीम कोर्ट होल्ड मॅन होल्ड आय एम बिझी..अं’. मागे सर्किट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि हातातील आदेशाची फाईल घेऊन हिरोकडे पहात असतो. हीरो मागे वळून दाढी कुरवाळतो. आणि चष्मा सावरून आपली नेहमीचीच स्माईल देतो. त्याचा आनंदी चेहरा बघताच सर्व पंटर लोक आनंदाने उद्या मारीत हिरोच्या ...
पुढे वाचा. : पीएम बोले तो..