अनिलजींशी सहमत. (शेवटच्या कडव्यातील पहिले चरण पाहावे. अनुष्ठान म्हणजे अंगीकृत धार्मिक कर्म. 'अनुष्ठान पूजनाचे' असू शकते, पूजनाशी अनुष्ठान अशी रचना योग्य वाटत नाही. - चू. भू. दे. घे.)